NovoGold Seeds acquires Seed Division Field Crops Business
Novogold Seeds Pvt Ltd (NGSPL) Pune taken over the field crops and vegetable crops business, The discussion was going on since last couple of months and finally deal closed with the better interest of both the parties said Natha Raut.
पीक उत्पादनवाढीसाठी आणि सकस अन्नधान्यासाठी बी- बियाण्यांची भूमिका फार महत्वाची असते. त्यामुळेच सर्वसामान्यांना परवडणारे आणि सर्वाना विषमुक्त ऍन मिळण्यासाठी लवळे ( ता. मुळशी ) येथील नाथा राऊत यांनी नॉव्हगोल्ड सीड्स या कंपनीची निर्मिती केली आहे.